Monday, January 4, 2016

प्रसवोत्तर शारीरिक बदल, परिचर्येचे उद्देश, प्रसवोत्तर परिचर्या

प्रसवोत्तर परिचर्या : 

After Delivery Care For Mother In India  | 

Image result for after pregnancy care

प्रसवोत्तर काळात म्हणजे प्रसूतीनंतर वार व गर्भकोशाचा सर्व भाग गर्भाशयातून बाहेर पडल्यापासून सहा आठवड्यांच्या काळात, प्रसूत स्त्रीची जी काळजीपूर्वक देखभाल करण्यात येते तिला प्रसवोत्तर परिचर्या म्हणतात. प्रसवपूर्व परिचर्येएवढीच किंबहुना थोडी अधिक महत्त्वाचीच ही परिचर्या असते, कारण गर्भारपण व प्रसूती या अवस्थांतच मृत्यू पावणाऱ्या स्त्रियांच्या एकूण संख्येपेक्षा अधिक स्त्रिया प्रसवोत्तर काळात मरण पावतात, असे आढळले आहे. अपसामान्य गर्भारपण व कष्टप्रसूती या दोन्हींमधून उद्‌भवणारे दुष्परिणाम प्रसवोत्तर काळात गंभीर परिणाम करतात.

प्रसवोत्तर परिचर्येचा मुख्य उद्देश बाळंतिणीस तिची गर्भावस्थेपूर्वीची प्रकृती पुन्हा प्राप्त होण्यास मदत करण्याचा असतो. निरोगी गर्भारपण व सुखप्रसूती यानंतरचा प्रसवोत्तर काळ सर्वसाधारणपणे व्यत्ययाशिवाय पार पडतो. काही स्त्रिया या काळात मनोविकारवश बनतात. जननक्रिया पूर्ण झाल्यानंतरची ती मानसिक प्रतिक्रिया असू शकते. स्थिर व्यक्तिमत्त्वाची स्त्री पूर्वावस्थेत जेवढी सहज येऊ शकते तेवढी अस्थिर व्यक्तिमत्त्वाची भावनाविवश स्त्री येत नाही. कारण तिच्या आयुष्यातील पहिले बाळंतपण ही एक महत्त्वाची घटना असते. प्रत्येक बाळंतिणीस या काळात विश्वासात घेऊन समजूतदारपणाने व ममतेने वागविण्याची गरज असते.

Body / Baby Care After Delivery  |    

प्रसवोत्तर शारीरिक बदल : प्रसवोत्तर परिचर्येची तत्त्वे समजण्याकरिता प्राकृतिक (सर्वसाधारण) प्रसवोत्तर काळात होणाऱ्या शारीरिक बदलांसंबंधी थोडीफार माहिती असणे आवश्यक आहे.

ननेंद्रियांच्या परागामी बदलांना निवर्तनकिंवा प्रत्यावर्तनम्हणतात. गर्भाशयातील या बदलांना गर्भाशय निवर्तनम्हणतात. या बदलांचा हेतू अवयवांची अवस्था गर्भारपणापूर्वीप्रमाणे करण्याचा असतो. प्रसूतीनंतर ताबडतोब गर्भाशयाचे आकारमान १५ सेंमी. लांब, १२ सेंमी. रुंद, ·५ सेंमी. जाड वरच्या भागात व १ सेंमी. जाड खालच्या भागात असतो व त्याचे वजन १,००० ग्रॅ. असते. गर्भाशय निर्वतन पहिल्या आठवड्यात जलद होते व त्याचे वजन आठवड्याच्या शेवटी ५०० ग्रॅ. भरते. त्यानंतर आकारमान व जन हळूहळू कमी होत जाऊन सहाव्या आठवड्याच्या शेवटास वजन ६० ग्रॅ. भरते. प्रसूतीनंतर लगेच गर्भाशयाची ग्रीवा (मानेसारखा भाग) मऊ, ठेचाळलेल्यासारखी व सुजलेली असते. केवळ दोनच दिवसांत ती पूर्ववत होते. पहिल्या दहा दिवसांपर्यंत ग्रीवानालात दोन बोटे शिरू शकतात; परंतु दुसऱ्या आठवड्यात शेवटी एकच बोट शिरू शकते. योनिमार्ग पूर्ववत होण्यास तीन आठवडे आणि श्रोणिस्नायूंचा (धडाच्या तळाशी हाडांनी अवेष्टित असलेल्या खोलगट भागातील स्नायूंचा) तान (प्राकृतिक जोम व ताण) पूर्ववत होण्यास सहा आठवडे लागतात. 
 

 | How To Take Care Of Your Body After Giving Birth  | 

 प्रसवोत्तर काळात योनिमार्गातून येणाऱ्या, रक्त व गर्भशय्या भागाच्या मृत ऊतकमिश्रित (पेशीसमूहमिश्रित) स्रावाला सूतिस्रावम्हणतात. पहिले तीन-चार दिवस हा स्राव रक्त व क्लथित (साखळलेल्या) रक्ताच्या गोळ्यांचा बनलेला असून लाल रंगाचा असतो. याला लाल सूतिस्रावम्हणतात. दुसऱ्या आठवड्यात या स्रावाचा रंग करडा ते पिवळा होतो व त्यात प्रामुख्याने द्रवीभवन झालेले रक्त आणि श्वेतकोशिका (पांढऱ्या पेशी) असतात. याला पीत सूतिस्रावम्हणतात. तिसऱ्या आठवड्यात स्राव पांढरा व गढूळ बनतो आणि त्यात श्वेतकोशिका व श्लेष्मा (बुळबुळीत पदार्थ) असतो. याला श्वेत सूतिस्रावम्हणतात. सूतिस्राव क्षारधर्मी (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण तयार होण्याचा गुणधर्म असलेला) असून त्याला विशिष्ट गंध असतो. प्रसूतीनंतर पहिले दोन-तीन दिवस गर्भाशयाची पोकळी निर्जंतुक असते; परंतु त्यानंतर योनिमार्गातील सूक्ष्मजंतू वर प्रवेश करतात व ते सूतिस्रावाच्या सूक्ष्मदर्शकीय तपासणीत दिसतात.

 प्रसवोत्तर काळात पहिले दोन-तीन दिवस स्तनाग्रातून घट्ट पिवळसर स्राव येतो. त्याला प्रथमस्तन्यम्हणतात. त्यानंतर दुग्धस्रवणास सुरुवात होते. या सुमारास स्तन भरून येतात, टणक बनतात व ताणलेल्या त्वचेखाली निळ्या नीला स्पष्ट दिसतात. हे रक्ताधिक्य बहुप्रसवेपेक्षा प्रथमप्रसवेत अधिक असते. बहुप्रसवेचे दुग्धस्रवण प्रथमप्रसवेपेक्षा लवकर सुरू होते. [दुग्धस्रवण व स्तनपान ].

Post Delivery Care In Ayurveda  | 

 रिचर्येचे उद्देश : प्रसवोत्तर परिचर्येचे तीन उद्देश असतात : (१) बाळंतिणीस तिची पूर्वीची निरोगी प्रकृती मिळवून देणे, (२) सूक्ष्मजंतू-संक्रमणास विरोध करून प्रसूति-पूतिज्वरासारख्या विकारांना प्रतिबंध करणे आणि (३) स्तनपानास योग्य परिस्थिती निर्माण करून अर्भक संगोपनाविषयी सूचना देणे. वरील उद्दिष्टांशिवाय आधुनिक काळात राष्ट्रीय गरज बनलेल्या कुटुंबनियोजनाविषयी माहिती देणे याच वेळी हितावह ठरेल. संततिनियमनाच्या साधनांच्या माहितीशिवाय दोन मुलांमधील अंतर कमीतकमी तीन वषे असावे, हेही पटवून द्यावयास हवे.

काळजी व देखभाल : प्रसवोत्तर काळात पुढील गोष्टींकडे लक्ष पुरवावे लागते. 

(१) विश्रांती : पहिला दिवस बाळंतिणीने अंथरूणात पडून पूर्ण विश्रांती घ्यावी. दुसऱ्या दिवसापासून दैनंदिन विधी करावयास हरकत नसावी. बाळंतीण जेवढी लवकर चलनक्षम होईल तेवढा नीला अंतर्कीलनाचा (रक्ताची गुठळी किंवा इतर काही बाह्य पदार्थ नीलेमध्ये अडकून तेथील रक्तप्रवाह बंद पडण्याचा) धोका कमी होतो. सूतिकागृहातून सुखप्रसूती झालेल्या स्त्रियांना २–५ दिवसांत घरी पाठवतात. बाळंतिणीला रात्रीची झोप उत्तम हवी. जरूर तेव्हा एखादे शामक औषध द्यावे. दुपारच्या जेवणानंतर दोन तास पूर्ण विश्रांती घ्यावी.

(२) आहार : पहिल्या दिवशी आहारात हलके अन्न असावे. दुसऱ्या दिवसापासून पूर्ण भोजन करावे. त्यात जरूर ती जीवनसत्त्वे, खनिजे वगैरे पदार्थ तर असावेतच, पण शिवाय दुग्धस्रवणाकरिता ७०० कॅलरी अधिक ऊर्जा मिळेल असा आहार असावा. [पोषण].

Postpartum Care For Mom  | 

(३) औषध-योजना : सूतिस्राव प्रमाणापेक्षा जास्त असल्यासच हल्ली अरगटासारखे औषध (मेथरजिन गोळ्यांच्या स्वरूपात) देतात. पूर्वी प्रत्येक बाळंतिणीस हे औषध देत; परंतु सुखप्रसूतीनंतर त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचे आढळले आहे. प्रसवोत्तर काळात विरेचकांचा योग्य वापर करून मलविसर्जन नियमित होण्याकडे लक्ष द्यावे. मिल्क ऑफ मॅग्नेशिया ४–६ चहाचे चमचे (१६ ते २४ मिलि.) भरून घेतल्यास उपयुक्त असते. रक्तक्षयावर इलाजाकरिता किंवा प्रतिबंधात्मक उपचार म्हणून तोंडाने २०० मिग्रॅ. फेरस सल्फेट (गोळ्या, पाक वगैरे स्वरूपात) दररोज द्यावे. रक्तदाब तपासून वाढलेला आढळल्यास योग्य इलाज सुरू करावेत.

(४) सर्वसाधारण देखभाल : यामध्ये सूक्ष्मजंतु-संक्रमणाविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाय, तसेच ते उद्‌भवल्यास लवकर ओळखण्याचे मार्ग यांचा तसेच पुढील गोष्टींचा समावेश होतो : (अ) नाडी, श्वसनक्रिया व तापमान यांची दिवसातून दोनदा नोंद करणे. (आ) गर्भाशय निवर्तनाची रोज मापे घेऊन नोंद करणे. (इ) सूतिस्राव प्रकाराची नोंद ठेवणे. (ई) स्तनांची काळजी घेण्यास शिकविणे [स्तन]. (उ) विटपाच्या (स्त्रीच्या बाह्य जननेंद्रियांच्या अवतीभोवती असलेल्या भागाच्या) स्वच्छतेविषयी, विशेषेकरून योनिमार्ग व गुदद्वार यांसंबंधी काळजी घेणे. (ऊ) बाळंतिणीने बसून मुलास पाजावे. दिवसातून थोडा वेळ पालथे पडावे. योग्य तो व्यायाम करावा. (ए) सहा आठवडेपर्यंत संभोग करू नये.
Image result for after pregnancy care

For Mother  | Meaning

 शारीरिक तपासणी : प्रसवोत्तर काळात बाळंतिणीची दोन वेळा संपूर्ण शारीरिक तपासणी करणे इष्ट असते. पहिली तपासणी सूतिकागृहातून घरी जाण्यापूर्वी व दुसरी सहा आठवड्यांनंतर करावी. बाळंतीण जर लवकर घरी जाणार असेल (दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी), तर योनिमार्गाची (आत बोटे घालून) तपासणी करू नये. मात्र सर्व विटप भाग तपासून पहावा. दोन्ही तपासण्यांच्या वेळी नवजात अर्भकाचीही संपूर्ण तपासणी करावी व योग्य त्या सूचना, विशेषेकरून स्तनपानासंबंधी सूचना, कराव्यात.

 पद्रव : प्रसवोत्तर काळात काळजी घेतली न गेल्यास पुढील संभाव्य उपद्रवांची शक्यता असते : (१) प्रसवोत्तर पूतिता [प्रसूति-पूतिज्वर]. (२) प्रसवोत्तर दुय्यम रक्तस्राव (वारेचा किंवा गर्भकोशाचा तुकडा आत राहून गेल्यामुळे व इतर कारणांनी गर्भाशयातून होणारा रक्तस्राव). (३) आंशिक निवर्तन (नेहमीप्रमाणे गर्भाशयाचा आकार कमी न होता काहीसा मोठा राहणे), (४) श्रोणिगुहेतील अंतस्त्याचे स्खलन (गर्भाशय किंवा मूत्राशय नेहमीच्या जागा सोडून खाली सरकणे), (५) पश्चनत गर्भाशय (गर्भाशयाचे नेहमीपेक्षा मागील बाजूकडे झुकणे), (६) स्तनांचे सूक्ष्मजंतु-संक्रामण व स्तनपानासंबंधी अडचणी, (७) चिरकारी पाठदुखी, (८) नवजात अर्भकातील विकृती व संभाव्य मृत्यू.  

संदर्भ : 1. Dawn, C. S. Textbook of Obstetrics, Calcutta, 1974.
     2. Masani, K. M.; Parikh, M. N. A Textbook of Obstetrics, Bombay, 1976.

| आनुवंशिक रोग क्या है | ट्रिक | माहिती | क्या | इंग्लिश | Translate English | आनुवंशिक विकार और रोग

आनुवंशिक रोग क्या है  |  ट्रिक  |  माहिती    |   क्या  |  इंग्लिश  |  Translate English  | आनुवंशिक विकार और रोग

Image result for आनुवंशिक रोग

वंशावळी पाहून पुढच्या पिढीतील आनुवंशिक रोगाबद्दल काही भविष्य वर्तविता येईल काय? याचे उत्तर आनुवंशिक गुणोत्तर पाहून देणे शक्य आहे. खाली दिलेल्या दोन उदाहरणांवरून याची कल्पना येईल. ही उदाहरणे माणसात तुरळकपणे आढळणाऱ्या विकृतींची आहेत.

(१) अलिंगसूत्रावरील प्रभावी जनुकांचे अपेक्षित प्रमाण : आई (*) किंवा बाप (*) यापैकी एक विषमरंदुकी असल्यास त्यांच्या मुलांतील निम्मी निरोगी व निम्मी असून त्यांचे प्रमाण १ : १ असते. याऐवजी दोघे (आईबाप) रोगी व विषमरंदुकी असल्यास चौघा मुलांपैकी तिघांत तो रोग दिसतो; प्रमाण ३ : १ असते. (२) अलिंगसूत्रातील जनुके अप्रभावी असल्यास :

आई व बाप दोघेही विषमरंदुकी व रोगवाहक असून रोगाची प्रकट लक्षणे दर्शवीत नाहीत; त्यांच्या संकरातून झालेल्या संततीत चौघांपैकी एक समरंदुकी असून रोगाची लक्षणे दर्शवितो. दोघे विषमरंदुकी फक्त रोगवाहक व एक समरंदुकी  व निरोगी होईल. रोग्यांचे निरोग्यांशी प्रमाण १ : असेल.



आ. १४. रोगानुहरण (एक विषमरंदुकी असल्यास).





रंगसूत्र-विकृती : जनुकांच्या उत्परिवर्तनाने (यास कण-उत्परिवर्तन म्हणतात) रंगसूत्राचा थोडा भाग बदलतो. अनेकदा हे उत्परिवर्तन रंगसूत्रांच्या मोठ्या भागाचे, तर कधी संपूर्ण रंगसूत्राचे होते. अशावेळी आनुवंशिकतेत बिघाड होतो. ड्रॉसोफिला  नावाच्या फलमाशीच्या लाला-ग्रंथीत मोठ्या आकाराची रंगसूत्रे असून ती प्रयोगास सोयीची असतात. 

अशा रंगसूत्राचा १/१००० भाग जरी कमी केला तरी त्याचा परिणाम दिसून येतो. मनुष्याती रंगसूत्राच्या १/१० भागाच्या बदलाचा परिणाम फक्त ओळखता येतो. इतर प्राण्यांत १/५ भाग कमी झाला तर जगणे अशक्य होते.


अंड्याच्या निर्मितीच्या वेळी [न्यूनीकरणाच्या प्रक्रियेत, मध्यावस्थे-नंतर; कोशिका] जोडीपैकी एक रंगसूत्र एका कोशिकेत व दुसरे दुसऱ्या कोशिकेत जाणे याला वियोजन म्हणतात. मात्र कधीकधी  अवियोजनामुळे ती दोन्ही रंगसूत्रे जोडीनेच राहिल्याने काही अंडकोशिकांत एक रंगसूत्र जास्त येते (एन + १, रंगसूत्रांची मूळ संख्या एन) व काहीत एक कमी येते (एन - १);
आ. १६. डाऊन सिंड्रोम.
फलनानंतर काही गर्भकोशिकातील एकूण रंगसूत्रांची सख्या द्विगुणित अधिक एक (२ एन

+ १) व काहीतील

आ. १५. रोगानुहरण (दोघे विषमरंदुकी असल्यास).




द्विगुणित वजा एक (२ एन -१) होते; यांपैकी पहिल्या प्रकारापासून बनणाऱ्या व्यक्तीच्या शरीरातील प्रत्येक कोशिकेत एक रंगसूत्र जास्त झाल्याने तिला त्रिसमसूत्री म्हणतात व ती व्यक्ती शरीरविकृती दर्शविते. 

मनुष्याच्या बाबतीत अलिंगसूत्र त्रिसमसूत्री व्यक्तीच्या रंगसूत्राच्या सूत्रसमूहचित्रात २१ व्या जोडीत हे जादा रंगसूत्र बहुधा आढळते. यामुळे झालेल्या शरीरविकृतीस मंगोलॉइड वेडेपण किंवा डाऊन सिंड्रोम (लक्षणसमूह) म्हणतात. मंगोली लोकांप्रमाणे पापण्यांवरील सुरकुत्या अशा व्यक्तीत आढळल्याने या विकृतीस ते नाव दिले आहे. 

तथापि त्याशिवाय खुजेपणा, थोटेपणा, तळहातावरच्या रेषांतील वैचित्र्य, काही उपजत व्यंगे (विशेषतः हृदयासंबंधी), मनोदौर्बल्य इ. रोगलक्षणे आढळतात. ट्रायसोमी ई सिंड्रोम, ट्रायसोमी डी सिंड्रोम किंवा पॅटोज सिंड्रोम या नावाच्या विकृतीही आढळतात. दुसऱ्या प्रकारच्या (एक रंगसूत्र कमी असणाऱ्या) गर्भकोशिकेपासून बनणाऱ्या व्यक्तीस (एकूण रंगसूत्रे ४५ = २ एन - १) एकसमसूत्री म्हणतात.


आ. १७. क्लाइनफेल्टर सिंड्रोम.





लिंगसूत्रांच्या संख्येत फरक पडूनही विकृती होतात. अशा व्यक्ती त्यांच्या अनित्य लैंगिक बाह्य लक्षणांवरून ओळखू येतात. उदा., द्विलिंगी व्यक्ती (हिजडा) व क्लाइनफेल्टर सिंड्रोम; यांमध्ये लिंगसूत्रे नेहमीच्या एक्सवायऐवजी एक्सएक्सवाय किंवा एक्सएक्सएक्सवाय (म्हणजे एकूण ४६ ऐवजी ४७ किंवा ४८ रंगसूत्रे) असतात. या दोन्हीत बाह्यावयव पुरुषासारखे पण काही लक्षणे स्त्रियांसारखी असतात. 

टर्नर सिंड्रोम या विकृतीची व्यक्ती स्त्रीच असते परंतु स्तन, अंडाशय, गर्भाशय इ. अवयवांचा विकास फारच कमी असून छाती पुरुषाप्रमाणे असते; खुजेपणा, मान, कान इत्यादींतही अनित्यता आढळते;या व्यक्तींच्या शरीरकोशिकांत वाय लिंगसूत्र नसते; एकूण रंगसूत्रे ४५ असून लिंगसूत्रांना एक्सओ (xo)म्हणतात. 


 सुपरफीमेल सिंड्रोममध्ये तीन एक्स लिंगसूत्रे व कोशिकेत एकूण ४७ रंगसूत्रे असतात. रंगसूत्रातील स्थानांतरण नावाच्या प्रक्रियेमुळेही व्यक्तीच्या शरीरात विकृती आढळतात. यामध्ये एका अलिंग रंगसूत्राचा काही भाग दुसऱ्याला जोडला जातो; 

 उदा., १५ किंवा २२ या जोडीतील एखादे रंगसूत्र अधिक लांबलेले दिसते. २१ व्या रंगसूत्राचा काही भाग १५ व्याला किंवा २२ व्याला जोडला जातो व त्यामुळे ते लांब दिसतात; यास १५/२१ किंवा २२/२१ रंगसूत्र म्हणतात. यामुळेही वर उल्लेखिलेले मंगोलॉइड वेडेपण येते.

का पिढीतून दुसरीत उतरताना जनुकांमध्ये बहुधा काही बदल होत नसला तरी क्‍वचित उत्परिवर्तने होतात. परंतु त्यांची पुनरावृत्ती ५०,००० पिढ्यांतून एकदाच होते. मनुष्यात
आ. १८. टर्नर सिंड्रोम
त्यांचे प्रमाणदहा हजार ते लाखात एक असते. हे कशामुळे घडून येते ते अद्याप गूढच आहे. 



अंतरिक्षातून येथवर पोचणाऱ्या आयनीकारक प्रारणामुळे ते होत असावे असा एक तर्क आहे. मानवनिर्मित प्रारणाने (उदा., क्ष-किरण, अणूबाँब किंवा ऊष्मीय-अणुकेंद्रीय बाँब यांच्या द्वारे निर्माण होणारा किरणोत्सर्ग  वगैरे) घडून येणे शक्य आहे, त्यामुळे या सर्वांची भयानकता प्रकर्षाने जाणवते. 


उत्परिवर्तन बहुधा विकृतिजनकच असते. रक्तकोशिकांतील हीमोग्‍लोबिन ए जाऊन हीमोग्‍लोबिन एस त्यात भरले जाते; यामुळे दात्र-कोशिका पांडुरोग व असा प्रकारच्या आणखी अनेक विकृती निर्माण होतात. अशा प्रकारचे पिढ्यानपिढ्यातील उत्परिवर्तनाचे अस्तित्व त्यांच्यापासून होणाऱ्या फायद्यातोट्यावर अवलंबून असते. 

बदलत्या परिस्थितीत प्रथम अयोग्य वाटणारी जनुके पुढे उपयुक्त ठरून अव्याहतपणे चालू राहतात व त्यास नैसर्गिक निवड म्हणतात. आईबापांचे वय जास्त होत जाईल तसे त्यांच्या जनुकातील उत्परिवर्तनाचे प्रमाण अधिक होते. त्यातील कित्येकांमुळे शारीरिक संरचनेत विकृती निर्माण होतात. 

या प्रकारच्या प्रभावी जनुकामुळे उपास्थिअविकसन, बृहदांत्राचा (मोठ्या आतड्याचा) आनुवंशिक मोड, ð गाऊट, हंटिंग्टन कोरिया (मेंदूचा एक रोग) वगैरे विकृती व अप्रभावी जनुकामुळे अग्निपिंडाची तंतुपुटी विकृती, फिनिल कीटोनमेह वगैरे विकृती होतात. वृक्कग्रंथीमुळे झालेला उदकमेह (बहुमूत्रता) रोग लिंगसूत्रातील जनुकउत्परिवर्तनामुळे होतो. मधुमेह, जठरव्रण किंवा ग्रहणीव्रण (लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागातील व्रण), संधिवात, मनोदौर्बल्य, वेड व फेफऱ्याचे काही प्रकार यांची आनुवंशिक प्रवृत्ती असते. 


काही जन्मजात व्यंगांचा उगम आनुवंशिकतेत असतो,तर काहींचा गर्भावस्थेतील परिस्थितीत असतो. सर्व विकृती आनुवंशिक नसतात तशा त्या सर्व संपादितही नसतात. कधी दोन्हींचे मिश्रण कारणीभूत असते. जन्मजात बहिरेपणा, खंडित पार्श्वतालू, तुटका ओठ, जठरनिर्गमी संकोच व श्रोणिसंधीचा (नितंब अस्थीचा सांधा) स्थानभ्रंश ह्या पाच नेहमी आढळणाऱ्या जन्मजात व्यंगांसंबंधी आनुवंशिक प्रवृत्ती दिसते.

कोष्ठसंबद्ध अपत्यपथ स्तन मेंढ्र : (शिश्न).मुष्कवृषण; अंड; अंडकोश)उरःकोष्ठस्थहृदय फुफ्फुस कलाशारीर

स्ती हे सर्व मूत्रविकारांचे अधिष्ठान व मूत्राचे आधारस्थान आहे. त्याचे तोंड खाली असून सिरा-स्नायू यांनी वेष्टिलेल्या अत्यंत पातळ त्वचेचा हा अवयव आहे. मूत्रवाही नाड्या (गविनी) बस्तीला वरच्या भागी उजवीकडे व डावीकडे येऊन मिळतात. बस्तीच्या अधोभागी मूत्रप्रसेक नावाचे छिद्र असते. बस्तीचे तोंड खाली असून त्यात येणाऱ्या मूत्रवह नाडीमध्ये हजारो सूक्ष्म स्रोतसांतून एकसारख्या पाझरणाऱ्या मूत्ररूप द्रवाने तो भरतो. त्याच सूक्ष्म स्रोतसांनी दुष्ट वातादी दोषसुद्धा बस्तीत प्रवेश करून आघात करतात व प्रमेह निर्माण करतात. स्वस्थानात विलीन झालेले शुक्र तेथून चलित होऊन शुक्रवाही स्रोतसांनी स्रवून बस्तीमध्ये भरले जाऊन मूत्रप्रसेक करणाऱ्या स्रोतसाने बाहेर जाते.

नाभी, पाठ, कंबर, अंड, गुद, वृषण, शिश्न या चार बाजूंना असलेल्या अवयवांच्या बरोबर मध्यावर ओटीपोटात ‘मूत्राशय’ असतो. पुरुषांत बस्तीच्या मागे दोन्ही बाजूंना शुक्रवहस्रोतस व डावीकडे गुद असते. स्त्रीशरीरात गुद व बस्ती यांमध्ये गर्भाशय असतो. बस्ती हा सुषिर स्नायुमय असून, रक्त व कफधातूच्या प्रसादरूप घटकांनी तो बनतो. त्यावर मार लागला, तर वायू, मूत्र, पुरीष यांचा अवरोध होतो.

कोष्ठसंबद्ध पण बाहेरील बाजूस असणारे अवयव : स्त्रीशरीरात अपत्यपथ व स्तन आणि पुरुषशरीरात मेंढ्र व वृषण हे या प्रकारात मोडतात.

पत्यपथ : अपत्यपथ म्हणजे योनी किंवा स्त्रीचे गुह्यांग. भगोष्ठापासून गर्भाशयमुखापर्यंतच्या भागास अपत्यपथ म्हणतात. मूत्रद्वाराच्या खाली अपत्यपथाचे बाह्यमुख असते. भगोष्ठावर रोम असतात. अपत्यपथातून मासिक पाळीच्या वेळी रजाचे उत्सर्जन होते. यात चार पेशी असतात.

स्तन : छपन्न प्रत्यंगांपैकी एक. स्तन दोन असतात. स्त्री व पुरुष दोघांच्याही उरोभागावर पर्शुकांच्या बाहेर मांसात त्वचेखाली स्तन असतात. स्तन हे बाहेर तोंड असलेले एक स्रोतस आहे. स्त्रियांचे स्तन बारा वर्षांनंतर शुक्रप्रादुर्भावाच्या वेळी यौवनात पुष्ट व मोठे होतात. पुरुषांचे होत नाहीत. गर्भधारणा झाल्यावर ते अधिक मोठे होतात. प्रसूतीनंतर तिसऱ्या दिवसानंतर स्तन्ययुक्त होतात. स्तन्य म्हणजे दूध निर्माण करणाऱ्या ग्रंथी व स्तन्य स्तनचुचुकाकडे नेणाऱ्या दोन धमन्या स्तनामध्ये असतात. प्रत्येक स्तनात पाच पेशी असतात. त्यांनी स्तन पुष्ट होतात. रसवह सिरा स्तनांकडे रस घेऊन येतात. रसापासून स्तन्याची उत्पत्ती होते व अपत्य प्रेमामुळे स्तन्याची प्रवृत्ती होते. स्तन हे शुक्रवहस्रोतसाचे मूळ आहे.

स्तनरोहित व स्तनमूळ ही दोन्ही मर्मे स्तनप्रदेशाच्या भागात असतात. गर्भिणी व बाळंतिणीचे स्तन हे दुग्धयुक्त असतात. स्तनाच्या पुढे आलेल्या निमुळत्या टोकास स्तनचुचुक किंवा पिपालक म्हणतात. मातेच्या आहाररसाने गर्भावस्थेत गर्भाचे पोषण होते. त्यास सात्म्य झालेल्या रसापासून स्तन्य म्हणजे दूध निर्माण होते. हे स्तन्य बालकाची पुष्टी व वृद्धी करते. त्यामुळे बालकाची प्रतिकारशक्ती वाढते.

मेंढ्र : (शिश्न). शरीराबाहेर मूत्र व शूक्र सोडण्याचा पुरुषदेहातील मार्ग. हे कर्मेंद्रिय पुरुषांत भगास्थीच्या खाली साधारण सहा अंगुळे लांब व पाच अंगुळे घेराचे असते. मान व हृदय यांना बांधून असणाऱ्या ज्या कंडरा खाली जातात, त्यापासून शिश्नची उत्पत्ती होते. शिश्नाच्या ठिकाणी एक पेशी व एक कूर्चा आहे. शिश्नाखाली एक शिवण गुदापर्यंत जाते. ह्या शिवणीच्या ठिकाणी शस्त्रकर्म करू नये. मूत्रवह व शुक्रवह स्रोतसांचे शिश्न हे बहिर्द्वार आहे. शिश्नात मूत्रवहन करणाऱ्या दोन व शुक्रवहन करणाऱ्या दोन धमन्या आहेत. लघवी अडली किंवा रोखून धरली तर शिश्नात वेदना होतात.

मुष्क : (वृषण; अंड; अंडकोश). पुरुषशरीरामधील एक अवयव. पुरुषांच्या मेंढ्राच्या खालील सुपारीच्या आकाराच्या दोन ग्रंथींना वृषण किंवा मुष्क म्हणतात शुक्रवहस्रोतसाचे मूळ वृषणामध्ये असते. शुक्रवहन करणारी नाडी वृषणाच्या खालच्या टोकापासून वर कटीमध्ये जाते व बस्तीच्या पार्श्वभागाने मेंढ्रात येते. हे सहा अंगुळ लांब व आठ अंगुळ परिघाचे असतात.

र्व शरीरव्यापिनी शुक्रधराकला शुक्रोत्पत्ती करते. वृषण हे मांस, रक्त, कफ आणि मेद यांचा सारभूत घटकांनी उत्पन्न होते. शुक्रवहस्रोतसाच्या छेदामुळे षंढत्व तसेच मरणही येऊ शकते. शुक्राचा अवरोध, अतिमैथुन, क्षार व अग्नी यांमुळे शुक्रवहस्रोतसे दुष्ट होतात. त्यात दोन पेशी आहेत.

रःकोष्ठस्थ अवयव : यात हृदय व फुफ्फुस यांचा समावेश होतो.

हृदय : उरःस्थानातील अवयव. हा दोन्ही स्तनांच्या मध्ये उरःस्थानात थोडा डावीकडे, आमाशयाच्या तोंडाशी असतो. हृदयाच्या खाली डावीकडे आमाशय, प्लीहा व उजवीकडे यकृत आहे. खाली तोंड असलेल्या मिटलेल्या पुंडरिक कमळाप्रमाणे त्याचा आकार असतो. कफ व रक्ताच्या साररूप अंशापासून हृदय बनते. हे विशेषत्वाने चेतनेचे-ज्ञानाचे-स्थान असून मनाचे अधिष्ठान आहे. गर्भावस्थेत चौथ्या महिन्यात हृदयाची अभिव्यक्ती होते. हृदय हे रसवह व प्राणवह स्रोतसांचे मूळ व व्यानवायूचे स्थान आहे. तसेच ओजाचे सर्वांत श्रेष्ठ स्थान आहे. हृदयातून रसधातू व्यानवायूद्वारे सर्व धमन्यांमध्ये फेकला जातो व सिरांवाटे तो पुन्हा हृदयामध्ये परत येतो. हृदय हे प्राणाचे स्थान आहे. प्राणवायू हृदयाचे धारण करतो. उरःस्थानातील अवलंबक कफ अन्नाच्या व स्वतःच्या वीर्यामुळे हृदयाचे धारण करतो. हृदय हे सद्यप्राणहर मर्म तसेच सिरामर्म आहे. त्यात मंडलाकार संधी असतात.

फुफ्फुस : हृदयाच्या नाडींना सलग्न असा उरःस्थानातील अवयव. हा फासळ्यांच्या आत असतो. रक्ताचा फेस व वात यांपासून फुफ्फुसाची उत्पत्ती होते. फुफ्फुस हा उदानवायूचा आधार आहे. उजवे व डावे असे त्याचे दोन भाग आहेत. ही दोन्ही फुफ्फुसे प्राणवह किंवा श्वसननाडीने जोडलेली आहेत. डाव्या फुफ्फुसाने हृदयाचा बराच भाग झाकला जातो. प्रत्येक फुफ्फुसात दोन पेशी असतात.

लाशारीर : कला म्हणजे धातू धारण करणाऱ्या अवयवांची अंतःत्वचा व तिच्यात धातू निर्माण करणारे घटक. धात्वाशयाचे स्नायू हे कलांना बाहेरून व जरायूसारखी म्हणजे गर्भ वेष्टनासारखी अंतःत्वचा आतून झाकते. प्रत्येक धातूच्या आशयामधील अंतरामध्ये कलांची व्याप्ती असते. धातूच्या आशयाने जो द्रवांश राहतो, तो स्वतः त्या धातूच्या अग्नीने परिपक्व होतो व हा रसाचा शिल्लक भाग अत्यंत अल्प असतो. म्हणून त्याला कला म्हणतात. प्रत्येक दोन कला भागांत कफ असल्याने प्रत्येक कला भाग कफवेष्टित असतो. कला ह्या सात आहेत.

(१) मांसधरा कला : या कलेत मांस असून त्यात सिरा, स्नायू, धमनी व स्रोतसे यांची बारीक प्रताने पसरलेली असतात. (२) रक्तधरा कला : ही मांसधातूच्या आत राहून रक्त उत्पन्न व धारण करते. ती विशेषतः यकृत, प्लीहा, सिरा व मांस यांत आतून आच्छादलेली असते. (३) मेदोधरा कला : ही सर्व प्राण्यांच्या पोटात व सर्व लहान हाडांत रक्तासह असते. तीच कवटीने झालेल्या पोकळीत मस्तिष्क, मस्तुल्लुंग (मेंदू) या नावाने असते व मोठ्या हाडाच्या पोकळीत मज्जा म्हणून असते. (४) श्लेष्मधरा कला : ही शरीराच्या सर्व सांध्यांमध्ये राहून कफ निर्माण व धारण करणारी कला आहे. या कफाच्या लेपनामुळे सांध्यांचे चलनवलन नीट रीतीने होते. तिने निर्माण केलेल्या कफाने सर्व संधींचे दोन्ही अस्थिघटक एकमेकांना जोडलेले राहून बळकट होतात. (५) पुरीषधरा कला : ही मलधरा कला होय. ही अन्तकोष्ठात म्हणजे पक्वाशयाच्या भागात असते. अन्नरसाचे पचन व पृथक्करण होऊन निर्माण होणाऱ्या घट्ट मलभागाची ही आधारभूत कला आहे. उंडुकाच्या ठिकाणी राहून मलधरा कला ही अन्नापासून मल वेगळा करण्याचे कार्य करते. (६) पित्तधरा कला : ही कला पित्ताशय असते. ती आमाशयातून पक्वाशयाकडे जाणारे आणि गिळलेले, चावून खाल्लेले, प्यायलेले व चाटून खाल्लेले असे चारही प्रकारचे अन्न आपल्या शक्तीने तेथे धारण करून योग्य त्या अवधीत पित्ताच्या तेजाने शोषून अन्नाचे पचन करते. (७) शुक्रधरा कला : शुक्रधातू हा मानवदेहामध्ये अदृश्य रूपात असतो व तो सर्व शरीर व्यापून असतो. शुक्रवहस्रोतसाचे मूळ स्तन आणि वृषणामध्ये असते. बाल्यावस्थेत शरीरामध्ये शुक्रधातू अव्यक्त स्वरूपात असतो व यौवनात येऊ लागल्यावर तो व्यक्त होऊ लागतो.

स्तनपानाच्या अती स्तनपान दुग्धस्रवण हाताने स्तनमर्दन

  | माँ के दूध में प्रतिरक्षी का नाम    |  मां के दूध में कौनसा प्रतिरक्षी पाया जाता है    | 

Image result for अती स्तनपान


हिले घट्ट अन्न म्हणून चेचून मऊ केलेले केळ देणे उत्तम. कारण हे फळ उत्तम पिकलेले व सहज उपलब्ध होणार असते. तांदूळ, मका, गहू यांपासून दुधात शिजवून तयार केलेली साखर घातलेली पेज, दुधातून अंड्याचा पिवळा बलक, शिजवून ठेचून, मऊ केलेल्या भाज्या, उकडून ठेचून मऊ कलेले बटाटे इ. पदार्थ सुरुवातीस देता येतात. टोमॅटोचा रस किंवा संत्र्यासारख्या फळांचा रस पूरक अन्न म्हणून १५ दिवसांच्या अर्भकासही देता येतो. स्तनपानातही काही अडचणींचा संभव असतो.

पूर्ण स्तनपान : सर्वसाधारणपणे प्रत्येक स्तनपानाच्या वेळी अर्भकास किती दूध मिळाले हे मोजता येत नाही. अर्भकात पुढील लक्षणे आढळल्यास अपूर्ण स्तनपान होत असावे. स्तनपानाच्या दोन वेळांमध्ये अतिशय रडणे, बद्धकोष्ठ, वजन न वाढणे व अधूनमधून उलट्या होणे, रात्री रडणे व कमी झोप लागणे. स्तनपानाने मुलाचे पोट भरले किंवा नाही हे ओळखण्याकरिता स्तनपानापूर्वी आणि नंतर अर्भकाचे वजन करून नोंद ठेवता येते. अपूर्ण स्तनपान होत असल्यास वरचे दूध पूरक अन्न म्हणून द्यावे.

अती स्तनपान : ज्या स्त्रियांमध्ये प्रसूतीनंतर एक आठवड्यानंतर दुग्धोत्पादन सुरू होते त्यांचे स्तन बहुधा नेहमी दुधाने भरपूर भरलेले राहतात. त्यामुळे अर्भक अधिक काळपर्यंत स्तनपान करीत राहूनही स्तन रिकामे होत नाहीत व अर्भक जादा दूध पिते. यामुळे उलट्या व जुलाब होतात; परंतु अर्भकाचे वजन घटत नाही. याबाबतीत स्तनपान देण्याची एखादी पाळी टाळणे, दूध स्तनातून काढून टाकणे वगैरे उपाय उपयुक्त ठरतात.

दुग्धस्तंभित स्तन आणि स्तन विद्रधी : स्तन दुधाने अती भरलेले असले म्हणजे स्तनपान वेदनोत्पादक होण्याचा संभव असतो. स्तनपानापूर्वी व नंतर दूध हाताने सहज काढून टाकता येण्यासारखे असल्यास काढून टाकावे. त्यांना योग्य तेवढा आधार देणे, ते स्वच्छ ठेवणे व जरूर पडल्यास स्टिल्बेस्ट्रॉलसारखी औषधे देऊन दुग्धोत्पादन कमी करणे इ. इलाज उपयुक्त असतात.

 माँ के दूध से शिशु को सबसे महत्वपूर्ण पदार्थ क्या मिलता है    |  

स्पर्शासह्यत्व असणाऱ्या दुग्धस्तंभित स्तनाच्या बोंडीवर अर्भकाच्या चावण्यामुळे इजा झाल्यास, स्तनाग्रे स्वच्छ न ठेवल्यास स्तन विद्रधी (गळू) होण्याचा संभव असतो. स्तनाग्रांची काळजी घेणे व शक्यतो दूध स्तनात साठू न देणे या उपायांनी विद्रधी होण्याचे टाळण्यास मदत होते. त्याकरिता ‘स्तन पंप’ नावाचे उपकरण त्रास न होता दूध काढून टाकण्याकरिता वापरतात. रबरी फुगा व काचनळीचे हे उपकरण स्तनातून दूध चोषून घेते काच नळीवरील गोल फुगवट्यात दूध साठले म्हणजे ते सहज काढून घेता येते. हा फुगवटा नेहमी दूध त्यातच वाहील असाच स्तनावर पंप बसविताना असावा. हे उपकरण बऱ्याच वेळा वापरावयाचे असल्यास ते नेहमी स्वच्छ व निर्जंतुक ठेवणे महत्त्वाचे असते.

आ. २. स्तन पंप : (१) रबरी फुगा, (२) काच नळी, (३) फुगवटा.
स्तनपान केव्हा देऊ नये : 




काही वेळा दुग्धस्त्रवणास प्रारंभच होत नाही. कलकत्त्यातील एका पाहणीत १८% सुखवस्तू स्त्रियांमध्ये दुग्धस्रवणास प्रारंभच न झाल्याचे आढळले होते. मातेला मधुमेह, सक्रिय (लक्षणे स्पष्ट असलेल्या व रोगक्रिया चालू असलेल्या अवस्थेतील) क्षयरोग, देवी किंवा प्रसूतीनंतर होणारा चित्तभ्रम यासांरख्या विकृती असल्यास स्तनपान देऊ नये. फुप्फुसशोध (फुप्फुसांची दाहयुक्त सूज), विषमज्वर, प्रसूतिपश्च जंतुरक्तता (सूक्ष्मजंतूंचा रक्तात प्रवेश होऊन ते रक्तपरिवहनांबरोबर सर्व शरीरात पसरणे), पटकी यांसारख्या रोगांत माता अतिशय अशक्त बनत असल्याने स्तनपान देण्यास असमर्थ असते. 

बच्चे को माँ का दूध कब तक पिलाना चाहिए    |  

जोराचा रक्तक्षय, अपस्मार (फेफरे), हृदयरोग व चिरकारी (दीर्घकालीन) मूत्रपिंडशोध हे रोग असल्यास तंज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय स्तनपान देऊ नये. 

स्तन विद्रधी, बोंडीवरील भेगा किंवा स्तनाग्र नेहमीपेक्षा आत दबलेल्या स्थितीत असल्यास स्तनपान देऊ नये. अकाल प्रसवाचे अर्भक (गर्भारपणाचे दिवस पूर्ण होण्यापूर्वीच काही महिने अगोदर जन्मलेले मूल) स्तनपान करण्यास असमर्थ असते. जन्मजात हृद्‌रोग, ⇨ खंडौष्ठ आणि ⇨ खंडतालू असणारी मुलेही स्तनपान करू शकत नाहीत. वरील कारणांपैकी काहींमध्ये विशेषेकरून आर्थिक हलाखीची स्थिती असल्यास मातेच्या स्तनातील दुधाचा उपयोग कसा करता येईल याचा संपूर्ण विचार करणे जरूरीचे असते.

बच्चे को मां का दूध कितने साल तक पिलाना चाहिए    |  

मातेने सेवन केलेली काही औषधे तिच्या दुधातून उत्सर्जित होतात. कुष्ठरोगी माता त्या रोगावरील डॅप्सोन नावाचे औषध सेवन करीत असल्यास तिच्या नवजात अर्भकास स्तनदुग्धाद्वारे आपोआप मिळणारे हे औषध काही महिने रोगांविरुद्ध संरक्षण देण्यास मदत करते. याउलट काही औषधे अर्भकास हानिकारक असतात. 

तंबाखू (विडी, सिगारेट ओढणे किंवा पानातून अथवा चुना लावून तशीच तंबाखू खाणे), आर्सेनिक असलेली औषधे, बार्बिच्युरेटे (अपस्माराकरिता सतत घ्यावी लागणारी औषधे), आयोडाइडे, पारायुक्त औषधे, अफु, सल्फा यांसारखी मातेच्या दुधातून उत्सर्जित होणारी औषधे अर्भकास हानिकारक असल्यामुळे ती घेण्यापूर्वी योग्य तो वैद्यकीय सल्ला घेणे जरूरीचे असते.

माँ के दूध में प्रतिरक्षी का नाम क्या है    |  

दुग्धस्रवण काळात घ्यावयाची काळजी : गर्भारणपासूनच स्तनांची काळजी घेण्यास सुरुवात करणे हितावह असते. स्तनांच्या बोंड्या दबलेल्या असल्यास शेवटच्या तीन महिन्यांपासून काच किंवा प्लॅस्टिकच्या गोल विशिष्ट आकाराच्या (तव्याच्या आकराच्या) व मध्ये भोक असलेल्या तबकड्या स्तनाग्रे त्या भोकातून बाहेर येतील अशा प्रकारे स्तनावर बांधण्याकरिता योग्य काचोळ्या वापराव्यात. 

हाताच्या बोटांनी अशी स्तनाग्रे अधूनमधून ओढून बाहेर काढण्याचाही प्रयत्न करता येतो. दुग्धनलिका खुल्या राहाव्यात म्हणून हलक्या हाताने स्तनमर्दन करावे व गर्भारपणाच्या शेवटास थोडा स्त्राव (प्रथमस्तन्य) मुद्दाम दाबून बाहेर काढावा. प्रत्येक स्तनपानापूर्वी व नंतर निर्जंतुक केलेल्या पाण्याने बोंड्या स्वच्छ कराव्यात. 

लेटकर दूध पिलाने के नुकसान    |  

यामुळे अर्भकाच्या मुखात जंतुवाढ होत नाही व त्यास अतिसारादी जठरांत्र रोग होत नाहीत. दररोज अंघोळीच्या वेळी स्तन साबण व पाण्याने स्वच्छ करून कोरडे करावेत. जमल्यास योग्य मापाच्या व पुढूनच चटकन सैल करता येण्यासारख्या काचोळ्या स्तनपानकालात वापराव्यात.

कृत्रिम दुग्धपान : कृत्रिम दुग्धपानाचे ‘पूरक’ आणि ‘अनुपूरक’ असे दोन भाग करता येतात. ज्या वेळी स्तनातील दुधाचा पुरवठा अपुरा पडतो त्या वेळी वरचे म्हणजे गायीचे व म्हशीचे दूध द्यावे लागते, यालाच ‘पूरक दुग्धपान’ म्हणतात. परंतु काही कारणामुळे मातेचे स्तनपान देणे बंद करावे लागते किंवा माताच मृत झाल्यास अर्भक संपूर्ण बाहेरच्याच दुधावर वाढवावे लागते, यालाच ‘अनुपूरक दुग्धपान’ म्हणतात.

नवजात शिशु को कितनी बार दूध पिलाना चाहिए

कृत्रिम दुग्धपानाचे काही प्रकार पुढीप्रमाणे आहेत : (१) गायीचे ताजे दूध,  (२) म्हशीचे ताजे दूध, (३) बाजारी तयार दूध भुकटी (पावडर), (४) संघनित (कंडेन्स्ड) दूध.